फ्रीडम

“एखाद्या बीचवर तुझ्या हातात हात, खांद्यावर डोकं, ऐकू येणारी फक्त समुद्राची गाज आणि हृदयाची स्पंदनं…यह समा बस यहीं ठहर जाए” “Wow” “आता तुझी फँटसी सांग” “एखाद्या रेस्टॉरंटमध्ये कँडल लाईट डिनर, वाईनचे ग्लास, तुझ्या डोळ्यांत माझे डोळे, आजूबाजूच्या जगाचा पडलेला विसर, अगदी वाईनचाही” “ओहो” “मग तू माझ्या डोळ्यांत बघणारे डोळे हटवून म्हणतेस, चियर्स करायचं?” “अँड आय […]

Read more "फ्रीडम"

ओल्ड मंक

नावाच्या साईन बोर्डखाली “परमिट रूम” लिहिलेल्या कुठल्याश्या रेस्टॉरंटमध्ये विशाल शिरला. आत शिरल्यावर जाणवलं ते एसीचा गारठा, डिम लाईट्स आणि स्पिरिटच्या वासाचं एकत्रित वातावरण. तो पहिल्यांदा अश्या बार कम रेस्टॉरंटमध्ये गेला होता. “नको, राहू देत” स्वतःशी म्हणत तो परत निघण्यासाठी वळला आणि ऑर्डर घेऊन जाणाऱ्या एका वेटरला धक्का लागून त्याच्या हातातलं ड्रिंक त्याच्याच अंगावर सांडलं. “सॉरी […]

Read more "ओल्ड मंक"

गरज

“बीप बीप बीप” ICU मधला माधवरावांच्या बेडबाजूचा मॉनिटर वाजत होता. बायको वसुमती म्हणजे वसुताई उशाशी बसून होत्या. ICU च्या दारावरच्या छोट्याश्या काचेतून त्यांची दोन मुलं आळीपाळीने वडिलांकडे बघत होती. डॉक्टरांनी आशा सोडली असली तरी वसुताईंच्या डोळ्यांत, मनात, त्यांनी गुंफलेल्या माधवरावांच्या हातात एक वेडा विश्वास होता. काहीतरी चमत्कार होईल आणि माधवराव ह्या आजारातून बाहेर पडतील असा. […]

Read more "गरज"

निवड

“ऐक ना…प्रेम जास्त महत्वाचं की सेल्फ रिस्पेक्ट? दोघांमध्ये एक निवडायचं असल्यास काय निवडशील?” “वॉव! हा प्रश्न जर पडत असेल तर ताबडतोब बाहेर पड त्या रिलेशनशिप मधून.” “काय गं तुझं असं नेहमीचं, एक घाव आणि दोन तुकडे? कधी सुवर्णमध्य साधता येत नाही का तुला?” “सगळ्यात सुवर्णमध्य नसतो येत साधता. प्रेम हवंच असतं प्रत्येक व्यक्तीला. ती भावनाच […]

Read more "निवड"

राधी

ती चौदा वर्षांची असेल जेव्हा काकूंच्या घरी पहिल्यांदा आली होती, किंवा बारा किंवा तेरा. ह्यांचे वाढदिवस ह्यांच्या आईबापांना ठाऊक नसतात, तर वय कसं ठाऊक असणार? एजंट चौदा म्हणाला म्हणून चौदा. ओरिसाहून आली होती. काकांना जाऊन वर्ष झालं होतं. काकूंच्या गुडघ्याचा त्रास बळावला होता आणि त्यांचे दोन्ही मुलगे अमेरिकेत. त्यामुळे आईला मदतनीस म्हणून त्यांनी फोनाफोनी करून […]

Read more "राधी"

गुलजार, आय हेट यू

“हाय” व्हॉट्सऍपवर तिने त्याला मेसेज पाठवला. एक टिक. दोन टिक. अजूनही दोन निळ्या टिक्स नव्हत्या. तो साधारण अर्ध्या तासापूर्वी ऑनलाईन आहे असं दाखवत होतं व्हॉट्सऍप. आणखीन दोन मिनिटं तशीच गेली तसं तिचं काळीज धडधडू लागलं. ढब ढब ढब ढब. तिला आवाज ऐकू येत होता. तिसऱ्या मिनिटाला तो मेसेज त्याने वाचायच्या आधी डिलिट करूया असा विचार […]

Read more "गुलजार, आय हेट यू"

ऋतु

तो: “हॅलोsss” ती: “हाय” “काय बिनसलंय?” “कुठे काय?””दुसरा सबूत काहीतरी बिघडल्याचा. हे असं उडतं उत्तर. पहिला सबूत म्हणजे हाsssय न म्हणता हाय म्हणून आवरतं घेतल्याचा” *ती हसते* “So, I was right, indeed” “Indeed you were” “मग आता पुन्हा काय बिनसलंय पासून सुरुवात करू की स्वतःहून सांगणार आहेस?” “शरीरात मन, हृदय जो काही बिनडोक अवयव आहे […]

Read more "ऋतु"

निवड

“ऐक ना…प्रेम जास्त महत्वाचं की सेल्फ रिस्पेक्ट? दोघांमध्ये एक निवडायचं असल्यास काय निवडशील?” “वॉव! हा प्रश्न जर पडत असेल तर ताबडतोब बाहेर पड त्या रिलेशनशिप मधून.” “काय गं तुझं असं नेहमीचं, एक घाव आणि दोन तुकडे? कधी सुवर्णमध्य साधता येत नाही का तुला?” “सगळ्यात सुवर्णमध्य नसतो येत साधता. प्रेम हवंच असतं प्रत्येक व्यक्तीला. ती भावनाच […]

Read more "निवड"

रोल

ती सकाळी लवकरच उठली. आज महिला दिन. सकाळपासून तिला अनेक फॉर्वर्डेड मेसेजेस येऊन गेले. ती कशी महान, तिच्याशिवाय हलत नाही त्याचं पान छाप मेसेजेस. ती अमुक ती तमुक, ती मटकी ती उसळ. “बास यार.” ती वैतागून म्हणाली. “मला हा एक दिवस कोणी संधी दिली ना, तर उलट पुरुष व्हायला आवडेल.” “का?” आवाज आला आणि तिने […]

Read more "रोल"

अंतर

चौऱ्याऐशी-पंच्याऐशी वय असेल तिचं. काठी टेकत आली तेव्हा स्टेजवर चढण्यासाठी तिच्या बहिणीने, भावाने मदत केली. स्टेजवर गेल्यावर वधूची आणि तिची ओळख करून देत नवरदेव म्हणाला “ही माझी सर्वात मोठी आत्या”, त्याचे वडील म्हणाले “हो, ताई आमची कुटुंबप्रमुख”. आत्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू होतं. वधूला मात्र त्या हसऱ्या चेहऱ्याला किंचित दुःखाची झालर दिसली. आत्या काठी टेकत […]

Read more "अंतर"