महाशिवरात्री

“बाबांना विश केलंस का?” इति गणेश. कार्तिक: “त्यांच्याकडे ऑलरेडी इतकं विष असताना मी द्यायची काय गरज?” गणेश: “LOL… good one..jokes apart, आज वाढदिवस आहे त्यांचा” कार्तिक: “तुझ्यासारखी स्मरणशक्ती नाहीये रे माझी, I am bad at remembering dates” गणेश: “लक्षात ठेवायची काय गरज आहे, फेसबुकवर नोटिफिकेशन नाही आलं तुला?” कार्तिक: “प्लीज, मी म्हणजे काही तू नाहीये […]

Read more "महाशिवरात्री"