वंगण

“हे काय वय आहे प्रेमात पडायचं? जेमतेम १४ वर्षांची आहे ही. उगीच पाठवलं हिला समर कॅम्पला. वाटलं तिथून काहीतरी शिकून येईल तर ही थेरं” विनय तावातावाने बायकोशी बोलत होता. “विनय, अरे जरा हळू बोल. बाहेर माईंना ऐकू जाईल” त्याची बायको विद्या त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मुलगी वसुंधरा बाजूला मान खाली घालून रडत होती. […]

Read more "वंगण"