टिश्यू पेपर

ती रेस्टोरंटमध्ये आपला नवरा आणि दोन मुलांसमवेत बसलेली असते. मोठ्या मुलाच्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगाराची पार्टी होती ती. रोजप्रमाणे नवरा बाहेरून थोडी दारू पिऊन आला होता. मुलांच्या नाही पण तिच्या लक्षात आलं होतं. त्याचं हे नेहमीचं आणि मग छोट्या छोट्या कारणावरून चिडणं, शब्दाला शब्द लागून त्यांचं भांडण, हे ही नेहमीचंच. पण निदान आजतरी त्याने असं […]

Read more "टिश्यू पेपर"

ऊब

“आता मी मोठा झालो, मी येईन एकटा शाळेतून” हट्ट करून दोन दिवसांपूर्वीच त्याने शाळेतून एकटं घरी यायला सुरुवात केली होती. दुसरीत होता म्हणजे वय वर्ष सात. घर शाळेपासून दहा मिनिटांवरच होतं. आईचं मन ऐकायला तयार नव्हतं पण बाबाने तिला समजावलं “हळूहळू इंडिपेन्डन्ट होतोय तो, बोल्ड होतोय. आणि वाटेत कुठे रस्ता क्रॉसिंगही नाहीये. येऊदेत त्याला एकट्याला”. […]

Read more "ऊब"