इनबॉक्स

तो चौतीस वर्षांचा असेल. अनमॅरिड. अजूनही सिंगल. एका आयटी कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत. कामात एकदम हुशार, नियमित प्रमोशन्स मिळवणारा. मुळचा पुण्याचा, प्रोजेक्टमुळे बंगलोरमध्ये स्थित. ऑफिसच्याच जवळ एका कॉम्प्लेक्समध्ये त्याने भाड्याने घर घेतलेलं होतं, येण्याजाण्याचा त्रास वाचावा म्हणून. घरातून पाच मिनिटं पायी ऑफिस. त्यामुळे संध्याकाळी काम संपवून तो लवकर घरी जायचा. वाचन, चित्रपट पाहणं आणि […]

Read more "इनबॉक्स"