पुढल्या वर्षी

कांता चार घरची भांडी करून संध्याकाळी उशिरा तिच्या झोपडीत परतली. थकलेली असूनही चेहऱ्यावर एक उत्साह होता. तिने दहा बारा तिळाचे लाडू होतील इतकं सामान सोबत आणलं होतं आणि झोपायच्या आत तिला लाडू बनवायचे होते. हातातली पिशवी तिने फरशीवर ठेवली आणि शेजारच्या घरी किशोरला आणायला गेली. शेजारीण चांगली होती, मुलांची आवड असून तिला मूल नव्हतं. आणि […]

Read more "पुढल्या वर्षी"

God is in the detail

महेशींटे प्रतिकारम ह्या सिनेमावर मागे लिहिलं होतं. पटकथा, पात्रं, अभिनय आणि ह्या सगळ्यातली सहजता ह्या अनेक गोष्टींमुळे हा माझा ऑल टाईम फेव्हरेट मल्याळम सिनेमा आहे. काल गाणी पाहता पाहता लिंकमध्ये दिलेलं गाणं पुन्हा पाहिलं आणि लिहिल्याशिवाय राहवलं नाही. तो आणि ती. एका गावातले, एका शाळेतले, वर्गातले. पाचवीत सहावीत असतील. एक नजरफेक अनेक होता होता एकमेकांबद्दल […]

Read more "God is in the detail"

कॅटॅलीस्ट

घामाघूम होत तो त्या इराण्याच्या हॉटेलवर पोहोचला. तिथल्या मटण बिर्याणीची ख्याती तो ऐकून होता. जाईन जाईन म्हणता आज मुहूर्त लागला. तिथे जाऊन बघतो तर काय, सगळी टेबलं फुल. थांबायला लागणार म्हणून अंमळ चिडला तरी एक बाब सुखावह होती की त्याने जे ऐकलं होतं ते खरं होतं. इथे नक्कीच जेवण चविष्ट मिळत असणार, उगीच का एवढी […]

Read more "कॅटॅलीस्ट"