Thoovanathumbikal

मराठी माझी पितृभाषा, पहिले शब्द जे ऐकले, बोलले ते मराठीतच. मराठमोळ्या वातावरणात, शाळेत वाढल्यामुळे माझ्यासाठी मराठीसारखी नैसर्गिक दुसरी भाषा नाही. शाळेत जरी एक विषय म्हणून शिकले तरीही प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमुळे अवगत झाली ती हिंदी भाषा. “रिश्तेमें हम तुम्हारे बाप लगते है”, “मेरे पास माँ है” हे डायलॉग्स हिंदी समजत असल्यामुळे कळले की हे डायलॉग्ज समजल्यामुळे […]

Read more "Thoovanathumbikal"