लम्हे

बॉंबे टॉकीज नावाचा एक चित्रपट येऊन गेला. त्यात तीन डायरेक्टर्सच्या तीन वेगवेगळ्या कहाण्या दाखवल्या गेल्या होत्या. त्यातली एक म्हणजे “अजीब दास्तान है यह”. राणी मुखर्जी आणि रणदीप हुडा ह्यांनी साकारलेली. राणीच्या ऑफिसमध्ये एक कलीग असतो जो गे असतो. राणीला एकदा तो म्हणतो की एखादा पुरुष गे आहे की स्ट्रेट हे ओळखायचं असेल तर त्याला विचारायचं […]

Read more "लम्हे"