तुम्हारी सुलू

आज पाहिला. देजावू अनुभवलं. कारण पाच वर्षांपूर्वी पाहिलेल्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटानंतर मनात ज्या भावना आल्या, आजही अगदी तश्याच आल्या. त्यापैकी सर्वात ठसठशीत भावना म्हणजे feeling content. ह्याला मराठीत पर्यायी शब्द समाधानी असा असला तरीही कंटेन्ट ह्या शब्दाच्या उच्चारात जे ´समाधान´, शांती मिळते ते समाधानी मध्ये नाही म्हणून कंटेन्ट. इंग्लिश विंग्लिश इतकाच हा सिनेमा परिपूर्ण वाटला […]

Read more "तुम्हारी सुलू"