तेरी चांदी है

आपल्याला एखादी गोष्ट किंवा व्यक्ती का आवडते किंवा आवडत नाही ह्याचं दरवेळी लॉजिकल स्पष्टीकरण असेलच असं नाही. तसंच काहीसं माझं दागिन्यांबद्दल झालं. अगदी समज आल्यापासून (म्हणजे जनरल समज नाही, दागिने वापरायची समज) चांदीच्या पांढऱ्या रंगाने जितकं आकर्षित केलं तितकंच सोन्याच्या पिवळ्याधम्मक रंगाला मी दूर सारलं. म्हणूनच की काय, बी आर चोप्रांच्या महाभारतात मला पितामह भीष्म […]

Read more "तेरी चांदी है"

चुरस

पावसाची रिपरिप चालू होती. तो ऑफिसमध्ये होता. वय वर्ष २८. त्याला पैसा कमवायचा होता, श्रीमंत व्हायचं होतं. काहीजणांना ध्येयं खुणावतात तर काहींना झपाटून टाकतात. हा दुसऱ्या कॅटेगरीतला. म्हणून आज सुट्टी असूनही तो ऑफिसमध्ये आला होता. आयटी मध्ये असली पोरं पटापट पुढे जातात. प्रेम-बिम करायला त्याला वेळ नव्हता. ऑफिसमध्ये शुकशुकाट होता. दुपारी साडेतीन वाजता डोळ्यावरची पेंग […]

Read more "चुरस"

शेफ

खुद्द करीना कपूरने ही पाहिला नसेल हा चित्रपट, पण मी पाहिला. इथेच मिळाले पाहिजेत मलाच अडीच स्टार्स. 🤗 रिव्ह्यूज खराब असूनही, चित्रपट पाहण्यास कारण की १. हा खाण्यासंबंधित आहे. त्यामुळे काहीही असेल तरीही चित्रपट दरवळतो, डोळ्याला छान वाटतो आणि लाळग्रंथी स्रवतात २. एका व्यक्तीच्या स्वप्नाच्या अवतीभवती फिरतो ३. शूटिंग प्रामुख्याने केरळमध्ये झालंय. तिथलं शूटिंग सुंदरच असतं, […]

Read more "शेफ"