क्लोझर

अमित आणि रेखा…अकरावी, बारावी एकाच कॉलेजमध्ये, एकाच वर्गात. दोघांची मैत्री तर होतीच. अमितला रेखा खूप आवडायची. तिलाही तो आवडायचा पण ´तसा´ आवडायचा की नाही अमितला अजूनही माहित नव्हतं. रेखा अभ्यासात हुशार तर अमित यथातथा. आज बारावीचा निकाल लागला होता. रेखाला ९८% मार्क, अमितला ६८%. तिला आयआयटीला जायचं होतं, पुढची स्वप्नं होती. अमितच्या स्वप्नं आज रात्री […]

Read more "क्लोझर"