लिपस्टिक अंडर माय बुरखा

पाहिला. पाहिल्यावर बराच वेळ मनात विचारांचं वादळ घोंघावत राहिलं. एखाद्या वादळाची व्याप्ती किती होती हे पूर्णतः समजावून सांगण्यासाठी उडालेल्या धुळीच्या प्रत्येक कणाचा, प्रत्येक पालापाचोळ्याचा हिशोब द्यावा लागेल, पण ते शक्य असतं का? तसंच काहीसं माझं झालं, मनात भिरभिरणारे अनेक विचार, सगळे पकडीत येतील की नाही माहित नाही. पण एक प्रयत्न. लिपस्टिक अंडर माय बुरखा आहे […]

Read more "लिपस्टिक अंडर माय बुरखा"