सार्वजनिक गणेशोत्सव

“ए लवकर चल, गणपतीच्या स्टेजवर त्रिदेव लावलाय” खाली उभ्या असलेल्या मैत्रिणीने बोंब ठोकली आणि मी “आजी मी देवळात जाते” अशी आजीच्या नावाने बोंब ठोकून घरातून पळाले. पहिली-दुसरीत असेन. आमच्या गोविंदनगरचे एक हनुमान/गणपतीचे देऊळ आहे. तिथे वर्षानुवर्षे आधी ५ आणि नंतर ११ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतोय. सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे आम्हा लहान मुलांच्या दृष्टीने दुपारच्या वेळात […]

Read more "सार्वजनिक गणेशोत्सव"

मुरांबा

एकदाचा मुरांबा चित्रपट पाहिला… बाय गॉड इतका गोड…गोग्गोड लागला…थेट स्वयंपाकघरात जाऊन तिखट शेव हाणली (सिनेमाचा फार परिणाम झाला नाही माझ्यावर नाहीतर शेव ठासली/आपटली/घातली असं लिहिलं असतं) तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. तर, चित्रपटाचा नायक म्हणजे आलोक हा कॉमर्स च्या पाच ही वर्षात अकांउट्स मध्ये पेकी च्या पेकी (ज्या काकांनी त्याचं इंट्रोडक्शन केलं ते असंच म्हणतात) […]

Read more "मुरांबा"