प्रेमम

आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीतल्या व्यक्तीशी लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. खवय्ये असाल तर सर्वात मोठा फायदा म्हणजे निराळ्या खाद्यपदार्थांचं एक वेगळं जगच आपल्यासमोर उघडतं. माझा नवरा केरळचा, म्हणजे मल्याळी. मत्स्य ते मद्य, नारळ ते फणस, शाकाहारी ते मांसाहारी, न्याहारी ते डिनर, रेंज प्रचंड मोठी आहे. सिनेमाप्रेमी असाल तर दुसरा फायदा म्हणजे मल्याळम चित्रपट. प्रियदर्शनचे हेराफेरी, हलचल, […]

Read more "प्रेमम"