फॉरेनर

आज एका फेसबुक मित्राच्या वॉलवर त्याने एक प्रश्न टाकला आहे “बाहेरच्या देशात गेल्यावर ते लोक आपल्याला फॉरेनर म्हणत असतील का?” पोस्ट हलकीफुलकी आहे पण मला पार अंतर्मुख करून गेली. कारण त्याच्या प्रश्नाचं उत्तर “होय” असं सरळ साधं असलं तरीही त्याचा प्रश्न साधा नाही. म्हणजे त्याला तो तसा अभिप्रेत असला तरीही नाही. कारण आपल्याकडे फॉरेनर ही एक […]

Read more "फॉरेनर"

मध्यरात्री

खाण्याची आत्यंतिक आवड असलेल्यांनी १० वर्षांपूर्वीच्या जीन्स मध्ये फिट होण्याची स्वप्ने अजिबात बघितली नाही पाहिजेत. पण “जी स्वप्नं तुमची झोप उडवत नाहीत ती कसली स्वप्नं?” अश्या फिल्मी डायलॉगच्या वजनाखाली कधी कधी उगीचच दबायला होतं. तुम्ही कुठेतरी वाचता की सडपातळ होण्यासाठी आहारापेक्षा त्याच्या वेळेत बदल करा. म्हणजे रात्री ८ च्या आत जेवण झालं पाहिजे (इनबॉक्स मध्ये […]

Read more "मध्यरात्री"

स्वर्ग

रम्य ते बालपण ही म्हण ऐकिवात आहेच…त्याजोडीला अगम्य ते बालपण हे ही हवं…कारण लहानपणी आयुष्य, नाही इतका जड शब्द वापरणे नक्कीच झालं नाही. पण आजूबाजूच्या गोष्टी, त्यांचे आपल्या परीने लावलेले अर्थ, ह्यातलं आता काहीही आठवलं की तेव्हा एकूण काय आनंद होता (दोन्ही अर्थी) असं वाटून गुदगुल्या होतात. स्वर्ग अशीच एक संकल्पना. जी लहानपणी खरी आणि […]

Read more "स्वर्ग"

तडजोड

ती बंगल्याच्या दारातून बाहेर पडली. ड्रायव्हर पोर्चमध्ये गाडीला रेलून उभा होता. तिला पाहताच त्याने “गुड मॉर्निंग, मॅडम” म्हणत तिच्यासाठी लगबगीने दार उघडलं. “गुड मॉर्निंग, राजू” असा मनापासून प्रतिसाद देत ती गाडीत बसली. तिचा तो प्रतिसाद त्याला खुश करायला पुरेसा होता. तो गाडीत शिरला. त्याने स्टीयरिंग व्हीलचा ताबा घेण्याच्या आधी तिच्या पर्फ्युमने संपूर्ण गाडीचा ताबा घेतला […]

Read more "तडजोड"