झुळूक

एका घरचा फ्युज बसवून, मिळालेले पैसे शर्टाच्या खिशात टाकत तो त्या घराबाहेर पडला. एप्रिलचा महिना आणि दुपारचे बारा वाजून गेलेले. रणरणतं ऊन, त्याने सकाळपासून काही खाल्लेलंही नव्हतं आणि आदल्या रात्रीची दारू. जेमतेम दहा पावले चालून तो रस्त्यावरच्या एका झाडापाशी गेला आणि ओकला. पोटातलं उरलंसुरलं बाहेर पडलं आणि त्याचं चढलेलं डोकं थोडं शांत झालं. अंगात शीण […]

Read more "झुळूक"