सेम

मधूsssss सकाळी ६चा वाजत असलेला अलार्म बंद करत वसुंधराने बेडरूममधून जोरात हाक मारली. परमेश्वराच्या नावापेक्षा वसूचा (हे पेट नेम वगैरे नाही हा, दरवेळी वसुंधरा म्हणायला कष्ट पडतात म्हणून केला शॉर्ट फॉर्म वसू) दिवस मधुच्या नावाने सुरु होतो. “ताईsssss मी किचनमध्ये आहे” तश्याच दमदार आवाजात वसुला अपेक्षित असं उत्तर आलं. त्यामुळे दोन मिनिटं बिछान्यावरच बसून वसूने […]

Read more "सेम"

शोकेस

तिला सडकून भूक लागली होती. रस्त्यावरच्या एका गाडीवरून तिने एक फ्रँकी विकत घेतली. सुट्टे पैसे पर्समध्ये टाकत आणि गरम फ्रँकीचा चटका सोसत ती पुढे निघाली. तिथेच दागिन्यांचं एक भलंमोठं दुकान होतं. आत डोळे दिपतील एवढा झगमगाट. ती त्या दुकानापाशी थबकली. बाहेरच्या शोकेसमध्ये हिऱ्याचा एक हार लखलखत होता. तेवढे पैसे जन्मात मिळायचे नाहीत, हे तिला माहित […]

Read more "शोकेस"