मत

कुणाचं तरी होतं एक मत कार चालवत होतं तथ्य वाटेत उभं होतं कुणाचंच नव्हतं, कारण तथ्य होतं तथ्य होतं उभं एकटं त्यातून त्याचं कपाळ करंटं मताला मात्र साथीदार होता कारमध्ये अहम होता सोबत अहमचा आवेग मग मताने वाढवला वेग मध्येच कुणीतरी किंचाळलं तथ्यच ते, कारखाली चिरडलं गेलं उन्मत्त मतानं केला तथ्याचा घात पोस्ट माॅर्टेममध्ये नमूद […]

Read more "मत"

आम्ही सारे गवय्ये

आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना कान आहेत, तोंड आहे, हात आहे, बोटं आहेत, फेसबुक आहे, ट्विटर अकाउंट आहे… आम्ही सारे गवय्येsssssss,आम्ही सारे गवय्येsssssss नमस्कार मंडळी, बादशाह मसाला प्रस्तुत “आम्ही सारे गवय्ये” मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. देशातलं आर्थिक वातावरण ढवळून निघालेलं आहे. अर्थाचा (१०००चा) अनर्थ (शून्य) झालाय. राजकीय वारे वाहू लागले आहेत […]

Read more "आम्ही सारे गवय्ये"

क्विंटल आणि ट्रंक

“काय मग आज निवडणूक ना?” मंडईतल्या भाजीविक्रेत्याने विचारलं. “मी तर भाज्या नेहमी ´निवडूनच´ घेते की” कांदे निवडता निवडता मनात विचार आला. “क्विंटलचा भाव वधारलाय, अशी लेटेस न्यूज आहे, ती खरी का?” भाजीवाल्याने दबक्या आवाजात विचारलं. “हा मला का विचारतोय?” भाजीवाल्याचे आणि पर्यायाने माझ्या मनातले प्रश्न संपत नव्हते आणि चांगले कांदे सापडत नव्हते. “की तुमच्यासाठी ट्रंक […]

Read more "क्विंटल आणि ट्रंक"

अहंकार

“मीच श्रेष्ठ” हा त्याचा गुरुर “आपण एकमेकांना पूरक” असा तिचा सूर “तुझी गरज नाही मला” त्याचा माज पोहोचला शिगेला भावनांना तिच्या फाट्यावर मारून पडला तो घराबाहेर तिला सोडून नवीन स्थळी निघाली स्वारी सोबत फक्त त्याची हुशारी घराची वेस ओलांडता शोधायला लागला पत्ता गुगलमॅप्स चालेना दिशाज्ञान होईना तेव्हा कुठं अक्कल आली परत निघाला उलट्या पावली घेऊन […]

Read more "अहंकार"

फिलर

भरपूर शब्दसंपत्ती असणं हे केव्हाही छान, पण त्या संपत्तीचा हवा तसा विनियोग करणं नेहमीच जमेल असं नाही. कधीकधी नेहमीच्या वापरातला एखादा शब्द, नेमकी गरज असेल तेव्हा आठवत नाही. माणूस पूर्णपणे ब्लँक होतो. ब्लँक होणं म्हणजे काय असतं हे माहित नसेल तर इंजिनियरिंगला जरूर प्रवेश घ्यावा (नको, त्या दिव्यातून जायला नको, ज्यानं केलं असेल त्याला विचारलं […]

Read more "फिलर"

भाषा

पात्रपरिचय एक: माझी आई ही पूर्वाश्रमीची अय्यर. त्यामुळे माझी मातृभाषा तामिळ, पितृभाषा मराठी आणि नवरुभाषा मल्याळम (कंसात म्हणून मी जीवनावर कधी भाष्य वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण ते कुठल्या भाषेत करायचं हा मूलभूत प्रश्न पडतो). आईचं शिक्षण कॉन्व्हेंट शाळेतलं. पण वाढ मुंबईत झाल्यामुळे आणि शेजारपाजारी मराठी भाषिक असल्यामुळे आई छान मराठी बोलते. पण वस्तूंच्या […]

Read more "भाषा"

Shahrukh and I

Many who know me know that SRK and I are related (if being a fan is called a relation). And that too here is a diehard one. For quite some time (perhaps even now), 2 names were sure-shot head-turner for me, one, my own name and the other being Shahrukh´s. On his 51st birthday, the […]

Read more "Shahrukh and I"