मत्स्यकथा

  एक आटपाटनगर, नाव त्याचं Friedrichsfahen. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंड ह्या तिन्ही देशांच्या सीमेवर स्थित, पण मुळात जर्मनी मध्ये असलेले एक शहर. 2014 साली एका प्रोजेक्ट वर माझी तिथे बदली झाली होती. नवराही एक महिन्यानंतर तिथे सुट्टी टाकून आला. मी ऑफिसला जायचे आणि त्याने तिथे जर्मन शिकायला सुरुवात केली. आम्ही दोघेही अस्सल खवय्ये. आमच्या मते […]

Read more "मत्स्यकथा"